काल श्री वाकडे ह्यांनी काही मुद्दे सांगितले, ते खालील विडीयो मध्ये सविस्तर ऐकता येतील, शिवाय समरी अशी :-
- २५-30 सदनिका धारकांच्या इमारतीत १५ kw ची system लागेल.
- साधारण ६० युनिट्स रोजचे लागतील
- पंप, लिफ्ट इत्यादी सर्व ह्यावर चालतं
- ह्या १५ KW सिस्टीम साठी ८ लाख खर्च येतो अंदाजे
- ह्याचा payback पिरीयड साधारण ३.५ ते ४ वर्षे आहे, त्या नंतर १० टक्के बिल येईल
- आयुष्यमान १५ वर्षे तरी नक्कीच चालेल, घसारा १५ टक्के मिळेल, मालमत्ता करत ५ टक्के मिळेल
- ह्याला अंदाजे ९०० चौ फुट जागा लागेल
- मेंटेनन्स म्हणजे काचा साफ करणे, महिन्याकाठी
- Shadow Free जागा हवी
- महा वितरण शी सर्व Liaison वाकडे & co चं पाहतात.
- संपूर्ण काम ४ महिने मध्ये पूर्ण होतं
सविस्तर विडीयो :-
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.