Testimonials का घ्यायची , आणि कुणाकडून .....
Testimonials म्हणजेच आपल्या सेवाकिंवा उत्पादने ह्यांच्या बद्दल बोलले गेलेले उत्तम बोल, असं म्हणता येईल. आपला धंदा वाढवायचा असेल, तर हि अशी घ्यावीत, कि एखादी मोठी कंपनी आपल्याकडे विचारणा करायला आली, तर त्याचं आपल्याबद्दल अगदी उत्तम मत व्हावं. जी पाहून आपली Value System त्यांच्या लक्षात यावी आणि त्याना आपल्याबरोबर काम करावसं वाटावं.
व्यवसाय चालविताना हे ४ खांब महत्त्वाचे :-
1. व्यवसाय - मालक ( Founders-owners )
2. पुरवठादार ( Vendors-Suppliers )
3. कर्मचारी ( Employees )
4. खरेदीदार ( Buyers )
Cache ने ह्या सर्व वर्गातील मांडणी अगदी चोख-व्यवस्थित केलेली आहे.
Partners हेच त्यांचे प्रमुख खरेदीदार आहेत, तर मालकांविषयी "About Us" पानावर वाचायला मिळते.
विश्वासार्हता वाढीस लागते
"हे कोण पाहतं का ?" हा प्रश्न येत असेल मनात, तर "नाही" म्हणजे कोणीही पाहत नाही, तर तेच पाहतात जे खरोखर ह्याची जाण आणि किंमत आहे.
Link to the Website :- Cache Technologies
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.