काय असेल agenda ?
- केस स्टडी असेल, मुख्यत: customer service बद्दल आपले सोलर वाले वाकडे सर ह्याबद्दल बोलतील. सोबत निशांत असेलच !
- कुणा मेम्बर्स चे उल्लेखनीय यश share करणे (आपले असल्यास उत्स्फुर्तपणे पुढे यावे)
- एखाद्या नवीन website बद्दल कुणाला काही सांगायचे असेल तर ...
- काही निमंत्रित व्यावसायिक सुद्धा असतील (आपणही कुणाला एक मीटिंग विनामुल्य बोलावू शकाल )
- Youtube वर चमकायची एक विशेष टीप मी सांगेन !
- शिवाय मेम्बर्स ची खास, fast ओळख सुद्धा वेळ असल्यास.
भेटू , उद्या ८ वाजता zoom वर ! लिंक NU वर whatsapp !
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.