Tuesday, 11 August 2026

सेल्स track करता का ?

कोणत्या कंपनीमध्ये लांब पल्ल्याची गुंतवणूक करावी असा विचार करताना अनेक numbers track करतात. तरीही सर्वात लोकप्रिय, महत्त्वाचा आणि कोणीही अजिबात न टाळणारा निर्देशक अंक आहे तो म्हणजे Sales अर्थात विक्री किती झाली हाच !

आणि हाच मूळ आधार आम्ही आता ठेवत आहोत !

निवडक उद्यमी ची विचारसरणी म्हणजे वेचक ते ते करावे. ह्यानुसार तुम्हाला हे आढळणारच नाही कि जे जे म्हणून टिपिकल संस्था करतात ते ते निवडक करत राहते ... निवडक ची कार्यपद्धती सतत बदलत राहते, कधी पुन्हा नीट करून घ्यावी लागते वगैरे वगैरे.

ह्यात नक्की काय करणार आहोत , ह्या बद्दल निवडक उद्यमी बद्दल ह्या पेज वर पाहता येईल 

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.