"दिखता है वो बिकता है" ही एकदा sole Value ठरविली,कि मग काय, सोप्पं झालं कि सारं ! फक्त नाचत राहायचं, चमकत राहायचं आणि हेच सवंगपणे करत राहायचं !
चमकोगिरी करत राहण्याने होतं असं, कि आपण काम सोडून इतर सगळं करत बसतो. आणि नंतर दमतो. पण हातात विशेष काही पडत असं काही नाही !
गदिमा कसं मांडतात पहा ...
"नाचनाचुनी अती मी दमले"
"आत्म स्तुतीचे कुंडल कानी, गर्व चढविला भाळा "
किंवा
"स्वत: भोवती घेता गिरक्या, अंध पणा कि आला"
ह्या विचारधारेबद्दल तुम्ही आदिती कुलकर्णीच्या मुलाखतीत देखील भाष्य केलं होतं. त्याच्याशी साधर्म्य सांगणारा माझ्या वाचनात आलेला खालील लेख 👇
ReplyDeletehttps://www.loksatta.com/agralekh-news/loksatta-editorial-on-legendary-actor-dr-shreeram-lagoo-zws-70-2039872/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/JjZMEVB4ifSZM76K8
जरूर वाचेन !
Delete