Attribute म्हणजे आपल्या उत्पादनाचे किंवा सेवाप्रकाराचे वैशिष्ट्य नव्हे, तर आपल्या व्यवसायानुसार आपल्या जागेचे वैशिष्ट्य. म्हणजे तुमच्या व्यावसायिक जागेत असलेल्या सोयी सुविधांचे मेंशन.
उदाहरणा दाखल खाली एकाच इमारतीत असलेल्या दोन अभ्यासिका पाहू :-
ह्यातून हे अगदी स्पष्ट होते, साहजिकच ग्राहकाला निवड करायला सोपे होते.
दुकानाच्या जागेवर आपल्याला वाट्टेल ते लिहायला स्वातंत्र्य आहे, माय बिझनेस वर मात्र गुगल ने ठरवलेलेच attributes वापरता येतात.
जागरूकपणे वापरलेत,तर आपल्या online viewer ला साहजिकच निवड करायला सोपे जाते.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.