मेम्बर्स च्या मुलाखती

निऊ आपल्या सभासद मंडळी करिता एक खास Activity चालविते. ते म्हणजे मेंबर चे स्वत:चे सर्वोत्कृष्ट असे व्यावसायिक कौशल्य स्वत: चं ठरवायचे, व त्यावर एक छान अशी case study तयार करणे. पाठोपाठ त्या मेंबर ची  एक telephone वरून मुलाखत घेतली जाते व ही मुलाखत , जी Audio स्वरूपात असते. ह्या मुलाखती ह्या पानावर पाहू शकाल. 

सदर मेंबर च्या नावावर क्लिक केले, कि तेथून तुम्हाला त्या त्या मुलाखातीकडे जाता येतं 

१. बिमन गांधी : बिझनेस कोच आहेत, पुणे येथे 

2. ज्योत्स्ना गोडबोले : सोलर सिस्टिम्स चा  उद्योग , पुणे येथे 

३. अनिता कासोदेकर : विमा सल्लागार , पुणे येथे 

४. निलेश बाक्षे : दुचाकी/चार चाकी स्वयंचलित washing सिस्टिम्स , पुणे येथे 

५. निशांत आवळे-१  व भाग 2 : bags चा कारखाना, मुंबई येथे 

६. शशिकांत वाकडे : सोलर सिस्टिम्स चा उद्योग , पुणे येथे 

७. प्रसाद कात्रे : डिजिटल प्रिंटींग व्यवसाय , पुणे येथे 

८. शलाका टोळ्ये : ट्रेडमार्क तसेच पेटंट सेवा, पुणे येथे 

९. गायत्री अकोलकर : Electrical कंत्राटदार , पुणे येथे 

१०. आदिती कुलकर्णी : व्यावसायिक सूत्र संचालन तसेच Voiceovers, Audio Trainings

११. डॉ गिरीश तेलंग : Pharmaceuticals साठी खास Recruitment Agency 

12 रेवथी पाटील : Customized Cake mfg in Pune 

१३. डॉ स्मिता सोवनी - Money Coach and Music Therapist

2 comments:

  1. Sir, I don't see my name in the list, how can i proceed with listing, please advice...

    ReplyDelete
    Replies
    1. I also not found me in the list.

      @punepropguru

      Delete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.