वेळोवेळी निऊ वर पाहुणे बोलावले जातात. त्यांचे कधी zoom वर तर कधी फक्त फोन वर मार्गदर्शन घेतले जाते. असे सर्व सेशन्स खाली मिळतील.
# Sorting हे latest सेशन्स प्रमाणे आता झाले आहे.
- इंद्रनील बंकापुरे ह्याचा आगळावेगळा उद्योजकीय प्रवास
- आमोद वाघ ह्यांनी दिल्या Cyber Security बद्दल टिप्स
- प्राची पेंडुरकर ह्यांनी उलगडले पुस्तक लेखन ते Amazon वरून विक्री ह्याचे रहस्य
- श्री Anthony Colaco ह्यांनी Automation Tools ची माहिती दिली
- Video Marketing समजावून सांगितले श्री आनंद भूतकर ह्यांनी
- २००५ ते २०२२ ... ५ कोटी ते 100 + कोटीवर पोचवणारे प्राजक्त मेहता
- २०२१ ते २२ मध्ये 2 कोटींवरून ५ ; तर २०२३ ला १० कोटींपर्यंत उड्डाण घेणारे डॉ राजूरकर
- फक्त दोनच वर्षांत ४ लाख Subscribers मिळविणाऱ्या डॉ इशा खासनीस
- LGBTQ साठी काम करणारी आगळीवेगळी व्यावसायिक दिलशाद मास्टर
- महिन्याकाठी १० हजार गोधड्या निर्यात करणाऱ्या सुचेता आचार्य
- समरसून तरीही व्यावसायिकता जपणारा वास्तुशिल्पी सुजय घोरपडकर
- अत्यंत उत्कृष्टपणे गुळाचा उद्योग चालविणारे अभिजित इनामदार
- Service Apartments चे बिझनेस मॉडेल यशस्वी रीत्या चालविणारे उदयन देशपांडे
- निर्माण ग्रुप चे co Founder, Saturday क्लब मधील विश्वस्त तसेच मार्स गुरुकुल चे प्रणेते डॉ अजित मराठे
- किर्लोस्कर समूहाची यशोगाथा मांडणारे श्री रवी उलन्ग्वार
- मंजुषा आमडेकर : सुमारे २०० पुस्तके लिहिणाऱ्या लेखिकेचा लेखनप्रवास
- सुमारे १५ Patents ची मालकी ठेवणारे तासगावकर सर
- अत्यंत Focus ठेवून आपले काम कसे करत राहतात ह्याच गुपित उलगडले आहे Healthy Tiffin च्या लेखिका डॉ सीमा सोनीस ह्यांनी
- Pot Ice Cream ची मज्जा त्यांनी सर्वांना उपलब्ध करून दिली, ते गिरीश खत्री
- आम्ही उद्योगिनी चा प्रेरक झरा : श्रीमती मीनल मोहाडीकर
- Rice Dehusking च्या निर्मात्या उद्योजिका : श्रीमती उज्ज्वला गोसावी
- तयार ब्लाउज ची प्रथा पाडणाऱ्या श्वेता इनामदार
- निवेदिका ते उप-जिल्हाधिकारी असा प्रेरक, धाडसी प्रवास : विजया पांगारकर ताई
- विज्ञान - सेवा व्रती कल्पना चावला विज्ञान केंद्र चालविणारे डॉ पुजारी
- विविध विषयांवरचे ३ ग्रुप्स यशस्वीपणे चालविणाऱ्या ३ संचालिका
- रानाचं वेड ज्याने व्यवसाय म्हणून जोपासलं असा प्रणव म्हैसाळकर
- वेड-ध्यास ते एक यशस्वी व्यवसाय ह्याची प्रक्रिया उलगडून सांगतोय अनिकेत आमडेकर
- दे- आसरा ह्या उद्योग सहाय्य देणाऱ्या संस्थेचे कामकाज समजावून सांगत आहेत वैशाली अपराजित
- औरंगाबादेत magic हा incubator चालविणारे incubator हि संकल्पना समजावून देत आहेत श्री आशिष गर्दे
- शंतनुराव किर्लोस्कर स्थापित पुणे management असोसिएशन समर्थपणे चालविणारे श्री प्रदीप तुपे.
- स्वकृता हि बंगलोर स्थित NGO यशस्वीरीत्या चालविणाऱ्या माणिकताई पटवर्धन
- चिंटू ते सृजन आर्ट हा प्रवास यशस्वी रित्या मांडणारे चारुहास पंडित
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.