तर मग असं करून पहा :-
- काहीतरी आपल्या सखोल कामातलं सूत्र तुम्हाला उमगलंय, जे काहीतरी खरोखरंच भारी problem Solve करतंय.
- त्याच्या विषयी एक मोठ्ठा explainer वगैरे न बनवता, प्रत्यक्ष काय फरक पडतोय आणि ते जे सूत्र आहे त्याचं वेगळेपण आणि प्रभाविपण नक्की काय हे हे सुद्धा अगदी थोडक्यात मांडा.
- भारंभार पोस्टिंग न करता मोजके करा. पोस्टिंग मध्ये मागतील त्यांनाच लिंक द्या.
काळजी करू नका, लोकांना समजतं. किंबहुना ज्यांना समजतं, तेच आपले प्रेक्षक आणि ते तुम्हाला योग्य ग्राहका पर्यंत नेवून पोचवतील.
मी नुकतेच असे एक पोस्टिंग केले आहे. परिणाम ? पाहूयात. पण मला उथळ प्रतिक्रिया नकोच आहेत मुळात त्यामुळे जो परिणाम आहे तो मोजा कशाला ?
ती पोस्ट मी Linked-In वर टाकली आहे. कुणाला हवी असेल तर मला एक Email करा :- contact@joywebservices.com ला.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.