नेटवर्क ग्रुप मध्ये एक संधी असते कि सर्व members समोर Presentation द्यायची. members ही अमुल्य संधी जरा हलक्यात घेतात. मी पाहिले आहे कि ...
- Product बद्दल खूप बोलतात. ऐवजी referrals कसे हवेत हे बोलायला हवं
- मी का referrable आहे ह्यासाठी top म्हणजे लोक ज्यांना ओळखतात त्या लोकांची नावे घ्यायला हवीत
- Video Play करणे ह्यामुळे व्यक्तिगत कनेक्ट ची संधी हरवून बसतो आपण
- presentation च्या पूर्वी आपल्या मेम्बेर्स शी वैयक्तिक call करून त्यांना आमंत्रित करावे
- नंतर धन्यवाद स्वरुपात एखादा मेसेज तरी जावा.
ह्यामुळे आपल्याला व्यवसाय मिळायची संधी वाढते .
काय वाटतं तुम्हाला ?